Thursday, November 2, 2017

Tu...


झोपण्या आधी, उठल्यानंतर, 
फक्त तुझी आठवण असते, 

कधी स्वप्नात पाहते डोळे तुझे,
आणि त्यात माझी प्रतिमा दिसते.

~ Ruu ~
2 November 2017
Bangalore